महाड (रवि शिदें) : आज महाड तालुक्यात कोरोनाचे ९ रुग्ण आढळूण आले तर ३ जनानी कोरोनावर मात केली आहे मागील ३ दिवसांत तब्बल १७६ रुग्ण संख्या पहाता आज समाधानाची बाब म्हणावी लागेल.
महाड तालुक्यात आज कोरोनाचे ९ नवे रुग्ण आढळून आले, असून यामध्ये नवेनगर बुरुड आळी २३ महिला प्राईड रेसिडेन्सी बि. विंग २५ महिला फौजी आंबवडे पाटैवाडी ५१ पुरुष गोविंद आनंद इ विंग पी . जी . सिटी ४८ पुरुष पारक अव्हेन्यू दस्तुरीनाका बि. विंग ५८ पुरुष पुजा शांती बिल्डींग . न . १०२ पुरुष ४१ वरंध महाड ४९ पुरुष अमर इंटरप्राईझेस आपला बाजार पुरुष २१ गवळवाडी करंजखोल ४२ पुरुष.
आज उपचारानंतर बरे झालेले पानसरी मोहल्ला महाड ५० पुरुष शिरवली महाड ७९ पुरुष नागाव महाड ३३ महिला यांचा समावेश आहे आता पर्यत महाड तालुक्यात ११७० कोरोना रुग्ण संख्या २५६ जंणावर उपचार सुरु ८६८ रुग्ण बरे झाले, आता पर्यत ४६ मृत झाले आहेत.