कळंबोली स्टील मार्केट परिसरातून इसम बेपत्ता

sharma
पनवेल (संजय कदम) : कळंबोली स्टील मार्केट परिसरातून एक इसम बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने त्या व्यक्तीचा शोध कळंबोली पोलीस करीत आहेत .
मुकेश देवकीनंद वर्मा ( वय ३८ ) ,रंग गोरा , उंची ५ फूट , केस काळे पांढरे ,चेहरा उभट , नाक सरळ , डोळे काळे , मध्यम बांधा आहे . सदर इसम कळंबोली स्टील मार्केट परिसरातून कोणास काही एक न सांगता कोठे तरी निघून गेला आहे . याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे फो . ०२२-२७४२३००० किंवा मो. – ८१६९५०७०३७ येथे संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *