पनवेल (संजय कदम) : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे व शहर संघटक अभिजीत साखरे यांच्या सल्ल्याने खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यामध्ये विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, उपविभाग प्रमुख नंदकुमार मांढरे , शाखा प्रमुख रमेश बेद ,शाखा प्रमुख अविनाश साफल्य , शाखा प्रमुख विराज वाघीलकर , शाखा प्रमुख विनायक गांगर्डे , शाखा प्रमुख सागर पुणंदीकर ,शाखा प्रमुख मंदार काणे , शाखा प्रमुख प्रणित मालगुंडकर, उपशाखा प्रमुख प्रभाकर कोळी , उपशाखा प्रमुख रवी मंगवाणा , प्रसिद्धी प्रमुख पनवेल तौफीक अब्दुल बागवान यांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत.