Skip to content
पनवेल (संजय कदम) : अज्ञात कारणावरून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील तक्का परिसरात घडली आहे.
शहरातील तक्का परिसरात राहणारे रवींद्रनाथ पाटील (वय ५९) यांनी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणावरून सिलिंगला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Related