पनवेल (संजय कदम) : राहत्या घरातील हॉल मधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल जवळील तळोजा फेस -२ येथे घडली आहे.
सचिन विजय जाधव (वय ३१ ) याने राहत्या घरातील हॉल मधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.