कर्जत (गणेश पवार) : कर्जत नेरळ शहर होणाऱ्या लोकसंख्या वाढत आहे. नेरळ शहरात रेल्वे चाळमध्ये सरकारी रेशन दुकान असल्याने पुर्वीचा रस्ता बंद केल्यामुळे जेष्ठ नागरिकांना लाबचा फेरा मारून यावे लागते ३५ ते ४० किलो वजन धन्या घेऊन जाताना खुप मोठी कसरत करावी लागते पुर्वी चा रस्ता शिवाजी चौकात रेल्वे पँकिग मधून रस्ता होते आता तो रस्ता बंद केल्यामुळे जेष्ठ नागरिकांना नाहाक त्रास होत आहे. त्यासाठी नेरळ रेल्वे स्टेशन मास्तर यांना निवेदन देऊन समस्या सोडवण्यासाठी विनंती केली
त्यावेळी कर्जत उपातालुका प्रमुख सुरेश गोमरे कर्जत ता. उपासंघटक भाई देसाई नेरळ विभाग पंचायत समिती अध्यक्ष चंदू बाबरे नेरळ शहर प्रमुख बंडू शिरसागर नेरळ उपाशहर प्रमुख संतोष सारंग नेरळ संपर्कप्रमुख संदेश लाड नेरळशहर संघटक अजय गायकवाड नेरळ माजी शहर प्रमुख भाऊ शिरसागर माजी विभाग प्रमुख सुनील राणे आणि शिवसौनिक दत्ता मिसाळ दादा ठाकरे हे उपस्थित होते