अलिबाग : उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे–
शुक्रवार, दि.7 ऑगस्ट, 2020 रोजी, दुपारी 3.00 वा. सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून सुतारवाडी, ता.रोहा, जि.रायगडकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वा.सुतारवाडी येथे आगमन व राखीव.
शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 10.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून वडखळ, ता.पेण कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. वडखळ येथे आगमन व खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत गोरेगाव, ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. गोरेगाव येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाविद्यालयांना खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट मार्फत संगणक व मदत वाटप. स्थळ :- दोशी वकील कला महाविद्यालय, गोरेगाव, ता.माणगाव, जि.रायगड. दुपारी 2.30 ते 3.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. गोरेगाव येथून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत मुंबईकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वा. सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथे आगमन व राखीव.