अलिबाग : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
——————————-
माहे जानेवारी-2023 :
बुधवार, दि.11 जानेवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.10 जानेवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.6 जानेवारी व शुक्रवार, दि.27 जानेवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.9 जानेवारी व सोमवार दि.16 जानेवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.17 जानेवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.18 जानेवारी 2023, ता.माणगाव.
——————————-
माहे फेब्रुवारी-2023 :
बुधवार, दि.15 फेब्रुवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 फेब्रुवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.24 फेब्रुवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 फेब्रुवारी व सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.21 फेब्रुवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.22 फेब्रुवारी 2023, ता.माणगाव.
——————————-
माहे मार्च-2023 :
बुधवार, दि.15 मार्च 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 मार्च 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 मार्च व शुक्रवार, दि.24 मार्च 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 मार्च व सोमवार दि.27 मार्च 2023 ता.महाड, मंगळवार, दि.28 मार्च 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.29 मार्च 2023, ता.माणगाव.
——————————-
माहे एप्रिल-2023 :
बुधवार, दि.12 एप्रिल 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.11 एप्रिल 2023, ता.मुरुड, बुधवार, दि.5 एप्रिल व शुक्रवार, दि.28 एप्रिल 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.10 एप्रिल व सोमवार दि.24 एप्रिल 2023 ता.महाड, मंगळवार, दि.25 एप्रिल 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.26 एप्रिल 2023, ता.माणगाव.
——————————-
माहे मे-2023 :
बुधवार, दि.10 मे 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.9 मे 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.12 मे व शुक्रवार, दि.26 मे 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.8 मे व सोमवार दि.22 मे 2023 ता.महाड, मंगळवार, दि.23 मे 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.24 मे 2023, ता.माणगाव.
——————————-
माहे जून-2023 :
बुधवार, दि.7 जून 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.6 जून 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.9 जून व शुक्रवार, दि.23 जून 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.5 जून व सोमवार दि.19 जून 2023 ता.महाड, मंगळवार, दि.20 जून 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.21 जून 2023, ता.माणगाव.