मुंबई (शांताराम गुडेकर ) : घाटकोपर विभागातील दत्त मंदिर या ठिकाणी दत्त जयंती उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
शेडगे बाबा दरबार व गुरुदत्त मंडळाच्या ४९ व्या जयंती निमित्त मंडळांना सदिच्छा भेट दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.शाखा अध्यक्ष श्री. शरद भावे( नवनिर्वाचित प्रभाग संघटक एन वॉर्ड रस्ते आस्थापना व साधन सुविधा )यांचा सत्कार करण्यात आला.
सोबत श्री.रमेश साळवी, श्री. प्रमोद बोले, श्री. संतोष साळवी, श्री.मनोहर निगावले, श्री.संजय बोले उपस्थित होते.