महाडमध्ये तब्बल ४२ जणानी केली कोरोनावर मात

महाड (रवि शिंदे) : आज महाडमध्ये ८ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल ४२ जणानी कोरोनावर मात केली एकुण रुग्ण १२१३ झालेत विविध ठिकाणी २२० रुग्णावर उपचार सुरू असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत आता पर्यंत ९४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ४९ जणानी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.