महाड (रवि शिंदे) : आज महाडमध्ये 92 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल 100 जणानी कोरोनावर मात केली. विविध ठिकाणी 211 रुग्णावर उपचार सुरू असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. आता पर्यंत 1044 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आज एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.