महाड ठरतोय कोरोनाचा हाॅटस्पाॅट आज ९० कोरोना बाधीत, सात झाले बरे

महाड (रवि शिंदे) :  महाड आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरत असुन, आज महाड तालुक्यात कोरोनाचे ९० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर सात जनांनी कोरोनावर मात केली आहे.

महाड तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव दिवसेन दिवस वाढत आहे. आज तर हा आकडा नव्वदी पर्यंत जाऊन पोहोचला आहे. या मध्ये विन्हेरे २९ पुरुष, बोराव ५२ स्त्री, आसनपोई ४५, ४७ स्त्री, करंजखोल ३७ पुरुष, श्रीरामनिवास चवदारतळे ३० पुरुष, वडवली २० पुरुष, मरदाले २३ पुरुष, विर ४८, ४९ स्त्री, प्रभातकाॅलनी २७ पुरुष, वरंध ४० स्त्री, बिरवाडी २८ स्त्री, श्रीजी रेसिडेन्सी महाड ३३ पुरुष व २५, २० स्त्री, केएस‌एफ काॅलनी ५५ पुरुष व ५४ स्त्री, तालुका पोलिस ठाणे ९ स्त्री व ४०, ५ पुरुष, एमजी रोड नवी पेठ ६० स्त्री, रजनिगंधा काॅम्प्लेक्स २५ स्त्री, गोविंद अपार्टमेंट महाड १३ पुरुष, दस्तुरीनाका ५८ स्त्री, माधवकाॅम्प्लेक्स ५५ स्त्री, महाबली काॅम्प्लेक्स उभामारुती ४४ पुरुष, गोमुखेआळी २६ स्त्री, बिरवाडी ४९ पुरुष, वडवली ९ पुरुष व ३० स्त्री, बौध्दवाडी वडवली ३८ पुरुष, प्रभात काॅलनी ३० स्त्री, गोमुखे आळी ३० पुरुष, काळीज २४ पुरुष, कांबळे तर्फे बिरवाडी ४४ पुरुष, करंजाडी ३४ पुरुष, शेल २१ पुरुष, कोळोसे ४० पुरुष, पिडीलाइट काॅलनी ३४, १० पुरुष व २८ स्त्री, किंजळोली २६ पुरुष, आंबेशिथर ३७ स्त्री, सोलमकोंड ५८ स्त्री, पंचशिल नगर महाड २० पुरुष, सरला निवास प्रभातकॉलनी ३० स्त्री, कोटेश्वरीतळे ५२ स्त्री, भोगाव २५ पुरुष, खैरे २५ पुरुष, सरेकर‌आळी ६२ पुरुष, रोहीदास नगर महाड ५२ पुरुष, आसनपोई २८ स्त्री, यमुनाबिल्डींग सावित्री रोड महाड ७१ पुरुष, शेल २७ पुरुष व ५१ स्त्री, शिवाजी नगर चांभारखिंड ३५ पुरुष, वामनस्मृती अपा.गवळ‌आळी ५५ पुरुष, बिरवाडी ४२ स्त्री, नांगलवाडी २० पुरुष, सिध्दीविनायक काॅ.काकरतळे ४७ पुरुष, लक्ष्मी काॅलनी ५१ पुरुष, कांबळे तर्फे बिरवाडी ४० पुरुष, नडगाव ४४ स्त्री, कवेआळी २७, ६ स्त्री व ३९ पुरुष, चांदेकोंड २७ स्त्री, उषादिप रोहीदास नगर महाड ५१ पुरुष, तिर्थ बिल्डींग प्रभातकाॅलनी ६२ पुरुष, भावे ४९ स्त्री, रुपवली ५५ स्त्री, चवदारतळे ६२ स्त्री, साईनिकेतन महाड ५० स्त्री, उगवती वाडी सव ३५ स्त्री, ईश्वरी आर्केड तांबट‌आळी महाड ५३ पुरुष व ४२ स्त्री, पार्क एवेन्यु बिल्डींग दस्तुरीनाका ५० स्त्री, पार्थ बिल्डींग तांबडभुवन महाड ४१ पुरुष व ३० स्त्री, बामनेकोंड ५८ पुरुष, नविपेठ महाड ५९ स्त्री, अमर‌एन्टरप्रायजेस महाड ५२ पुरुष, माधवकाॅम्प्लेक्स ए‌मजी रोड महाड २२ स्त्री, सिटीप्राइड महाड २८ पुरुष, वाळण राममंदीर शेजारी २४ पुरुष, नडगाव ३१ पुरुष, गोमुखेआळी महाड ४ स्त्री, केएस‌एफ काॅलनी ३५ स्त्री, अष्टविनायक अपा.कोटेश्वरीतळे २४ पुरुष यांचा समावेश आहे. महाड मध्ये २४१ रुग्ण उपचार घेत असुन, ८४० रुग्ण बरे झाले आहेत. महाड तालुक्यात अजुन पर्यंत ११२७ रुग्णांची नोंद झाली आहे.