महाड (रवि शिदें) : महाड तालुक्यात आज कोरोनाच्या १० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर १२ जनांनी कोरोनावर मात केली आहे.
आज महाड मध्ये कोरोनाचे १० नवे रुग्ण आढळून आले आहेत, या मध्ये काळीज ४८ पुरुष, महाड ४९ पुरुष, आयशा मंजील दासगाव ३२ स्त्री, साई आर्केड महाड ५० पुरुष, आकले १५ स्त्री व ४१ पुरुष, कुंभारआळी महाड ६७ स्त्री, श्रीजी रेसिडेन्सी महाड ४८ पुरुष, ओलाॅन काॅलनी महाड ३५ पुरुष, शेंदुरमलई वाकी ५६ पुरुष यांचा समावेश आहे.
आज महाड मध्ये १२ जनांनी कोरोनावर मात केली आहे तर कोणाचाही मृत्यू झालेला नाही. महाड मध्ये १३० रुग्ण उपचार घेत आहेत तर ७५० बरे झाले आहेत. महाड तालुक्यात अजुन पर्यंत ९२३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे