महाड, दि ०१ महाड तालुक्यात कोरोनाची ताकद पुन्हा वाढली असून आज नव्याने ३७ रुग्णांची नोंद झाली तर एक रुग्ण उपचारादरम्यान बरा झाला एकानी आज दमतोडला ही महाड करांच्या संयमाची परीक्षा आहे.
महाड तालुक्यात पुन्हा कोरोना व्हायरस प्रभावशाली झाला आहे. काहीणास्तव बाहेर पडणारे महाडकर कोरोनाला आपापल्या घरी, नातेवाईक आणि मित्रांकडे घेऊन जाण्यात अप्रत्यक्ष मदत करीत आहेत. महाडकरांनी आत्ताच जर संयम ठेवून कोव्हीड १९ च्या नियमांचे पालन केले नाही तर भविष्यात हा व्हायरस घराघरात जाणार आहे. आज महाड मध्ये नव्याने ३७ कोरोना रुग्णांची नोंद झाली
या मध्ये रेणुकानिवास प्रभात काॅलनी महाड २५ स्त्री, गोमुखेआळी १९ स्त्री, अकांक्षा अपार्टमेंट काकरतळे २२ पुरुष, राजेवाडी ७२ स्त्री, अरुणनगर नांगलवाडी १९ पुरुष, अप्परतुडील ४२, ५७ पुरुष, बीएसबुटाला काकरतळे २२ स्त्री, पिडीलाईट काॅलनी २५, ४७ स्त्री ५९, २५ पुरुष, गितांजली बंगलो नांलवाडी ६१ पुरुष, कांबळे तर्फे बिरवाडी २०, ४४ स्त्री, तांबडभुवण महाड ६५ स्त्री, शारदाकाॅम्प्लेक्स बिरवाडी ४७ पुरुष, सावित्री नवेनगर महाड ७२ स्त्री, सेवयानी हाॅस्पिटल जुना पोस्ट ६८ पुरुष, अष्टविनायक चवदारतळे ३३ पुरुष, कांबळे तर्फे बिरवाडी ४९, २२, २०, ४०, २१ पुरुष ४८ स्त्री, खानवली बिरवाडी ४६ पुरुष, प्रथमेश अपा.तांबडभुवन महाड ५२ पुरुष, बिरवाडी ६६ पुरुष, काळीज ४२, २४ पुरुष, मोहल्ला महाड ३२ पुरुष, विठ्ठल रखुमाई सो. महाड ३० पुरुष, कोळोसे ४८ पुरुष, किंजळघर २८ पुरुष, मधली आळी वसंत अपा.७० पुरुष, शिंदेकोंड ७५ पुरुष यांचा समावेश आहे. तर राजेवाडी येथील ७२ स्त्रीचा मृत्यू झाला आहे.
आज एक रुग्ण उपचारादरम्यान बरा झाला आहे. महाड मध्ये १३० रुग्ण उपचार घेत असुन, २९९ रुग्ण बरे झाले आहेत तर २४ जनांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत महाड तालुक्या मध्ये एकुण ४५३ रुग्णांची नोंद झाली आहे.