महाड (रवि शिंदे) : महाड मध्ये आज कोरोनाचे २२ नविन रुग्ण आढळून आले आहेत, १३ जनांनी कोरोनावर मात केली असुन, एकाचा मृत्यू झाला तर एक वर्षाच्या बालकानी कोरोनावर मात केली आहे यामुळे महाड तालुक्यात कोरोनाचा तराजू वर-खाली होताना दिसतोय
महाड मध्ये आज कोरोनाचे नविन २२ रुग्ण आढळून आले असुन या मध्ये साईद्वारका अपा.शिरगाव ४१ पुरुष, वस्तुश्री बिल.गोमुखेआळी १४ पुरुष, इंद्रायनी निवास नवेनगर २९ स्त्री, लक्ष्मी आर्केड दस्तुरीनाका ७० पुरुष, अभिषेक बिल.जुनापोस्ट ३१ पुरुष, भोईआळी दासगाव ४८ स्त्री, दासगाव ३३ स्त्री व ५७, २१, ५७ पुरुष, माने बिल.नवेनगर ३२ पुरुष, व्हाईटहाऊस काकरतळे २८ पुरुष, बिरवाडी ५६ ,अप्परतुडील ४०, ३६ स्त्री, श्रीशारदा सदन बिरवाडी ४२ पुरुष, शारदावसंत बिल.कोटेश्वरीतळे ३२ पुरुष, श्रीनाथनगर एमजी रोड महाड ८२ पुरुष, जुई अपा.कोटेश्वरीतळे ६२ पुरुष, चांढवे ४९, ५३ पुरुष, तनिश्क अपा.शिरगाव ३२ पुरुष यांचा समावेश आहे.
आज २२ जनांनी कोरोनावर मात केली असुन बापटनगर बिरवाडी ५२ पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. महाड मध्ये १८१ रुग्ण उपचार घेत असुन, ५४३ जनानी कोरोनावर मात केली आहे तर ३४ जनांचा मृत्यू झाला आहे. महाड मध्ये एकुण ७५८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.