महाड (रवि शिदें) : आज महाड तालुक्यात कोरोनाचे ३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर २५ जणांनी कोरोनावर मात केली सध्या मृत्युदर कमी आहे हिच मोठी समाधानाची बाब
महाड तालुक्यात आज कोरोनाचे ३४ नवे रुग्ण आढळून आले असुन, या मध्ये, नांगलवाडी ५५ पुरुष, दुधानेआवाड बिरवाडी ३० पुरुष, महाड ४९ पुरुष, नवेनगर महाड २४ पुरुष, एमआयडीसी महाड ४८ पुरुष, चांभारखिंड ६५ स्त्री, दासगाव ८० पुरुष, नवीपेठ महाड ६५ पुरुष, बिरवाडी ३९ पुरुष, खैरुनिसा काॅम्प्लेक्स बिरवाडी ३५ पुरुष, चवदारतळे ३४ स्त्री, कोथेरी ४५ पुरुष,छ. शिवाजीमहाराज रोड महाड ८१ पुरुष, समतानगर महाड ३६ स्त्री, किंजळोली ५३ स्त्री, सुजिवन काॅम्प्लेक्स नवेनगर २६ स्त्री, चांढवे बु.२३, ४५ स्त्री, वहूर ७० पुरुष, मातोश्री डोंगरीपुल ६० पुरुष, तुळशी बिल्डींग नवेनगर ५४ स्त्री, सानेकोंड ३० स्त्री, चांढवे खु.५० स्त्री, करंजाडी ३० स्त्री, दासगाव ४२ पुरुष, कांबळे तर्फे महाड २६ स्त्री, चांभारखिंड ६५ स्त्री, एमआयडीसी ३ पुरुष, सापे प्रभातकाॅलनी ४५ स्त्री, दासगाव ४१, ४९ पुरुष यांचा समावेश आहे.
महाड मध्ये २५० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असुन, ८६५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाड मध्ये अजुन पर्यंत ११६१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.