मुंबई – शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अधक्ष्य मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. अनघा यांचा 14 मे 1964 साली मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना, एक मुलगा आणि दोन मुली आहेत.