मानवता फाउंडेशन कडून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या साठी आरोग्य शिबीर

panvel-police
पनवेल (संजय कदम) : जनतेला सुरक्षा व सहकार्या देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवनच्या साठी व त्यांच्या कुटूंबियांच्या साठी मानवता फाउंडेशन या जगभरात लोकहीतकरी कार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
त्या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बांधवानी व त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला , मानवता फाउंडेशन च्या वतीने रक्तदाब , सहित किमान 9 तर्हेच्या वेगवेगळ्या टेस्ट व उच्च प्रतीचे चष्मे देखील मोफत देण्यात आले.
त्या वेळी आयोजक संस्थापक अध्यक्ष संजयजी पवार उपाध्यक्ष स्वाती पाटील , सौ कंचन कांबळे , स्वाती पांचाळ , सुरज हिरवे ,अक्षय कोळी , रोशन कोळी , अक्षय साळवे , दिनेश पवार , किशोरी लिंबकर , जयश्री पलांडे , प्रशांत अनगुडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *