पनवेल (संजय कदम) : भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त “यंग इंडिया रन २०२३” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
५ किमीसाठी असणारी ह्या स्पर्धेला पनवेल शहरातील वडाळे तलाव जवळ गुरुवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
रोहित जगताप 8691930709,
अक्षय सिंह 9820838851,
देवांशु प्रभाळे 8433513540,
अजिंक्य भिड़े 8850644207,
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.