रोहा पुगांव येथे स्व.हरिभाऊ म्हसकर यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

eye
कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील मौजे पुगांव येथील स्व हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर यांच्या जन्मशताब्दी व तिसावे पुण्यस्मरण या निमित्ताने आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व श्री शंकरराव म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान तसेच ग्रुप ग्राम पंचायत पुगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते दु.२वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेवा असे आवाहन ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ नेहा म्हसकर यांनी केले आहे .
तसेच रविवार दि ११ डिसेंबर २०२२ रोजी सामाजिक सभगृहाचे लोकार्पण सोहळा व आरोग्य शिबिराचे उद्धगाटन सोहळा मा. आ. पंडितशेठ पाटील यांच्या सुभेहस्ते मा.आ.धैर्यशीलपाटील, निलिमाताई पाटील मा.बांधकाम सभापती राजिप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तसेच यासाठी रुग्णांनी गणेश म्हसकर- ९४२००५८९६५ ,पत्रकार डॉ.शयामभाऊ लोखंडे – ८८८८७८७५४९ , बबन म्हसकर- ९२०९५०५४५९ , मनोहर महाबळे- ८८०६१२३५४५ ,नंदकुमार कळमकर – ७७१९८०१९७४,शिवराम महाबळे- ८४४६५९०९३० गोरखनाथ देवकर – ८३९०४४११५५ चंद्रकांत धामणसे – ९२७१५५९०४६ शरद कचरे – ९६३७२१२१५७ ,ज्ञानेश्वर (बाळा )भोईर – ९८२३०४७९११ राम कळमकर- ८१६९२२२६४५ या क्रमांकावर संपर्क साधून आपली नावे नोंदणी करावी .
shibir1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *