PEN टाइम्स ऑनलाइन टीम : नियमित दही खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यातील काही खास घटकांमुळे अनेक आजार दूर राहतात. याच्या सेवनाने शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळते. यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. दही खाण्याचे आणखी कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ तणाव कमी होतो. तणावाचा कमी होतो.
२ थकवा दूर होतो. शरीर हायड्रेटेड होऊन नवीन ऊर्जा मिळते.
३ यातील कॅल्शिअम, फॉस्फोरसमुळे दात व हाडे मजबूत होतात.
४ वजन वाढत नाही.
५ रोग प्रतिकारक शक्ती वाढते. विविध आजार दूर राहतात.
(टिप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)