वार्ताहर, जिल्हा प्रतिनिधी पाहिजेत, आजच संपर्क साधा

‘PEN टाइम्स’ या वृत्तपत्राच्या ऑनलाइन पोर्टलसाठी खालील ठिकाणी तातडीने विभागवार, तालुकानिहाय आणि जिल्हा स्तरावर वार्ताहर नेमायचे आहेत.

* मुंबई * ठाणे शहर आणि ग्रामीण * पालघर * वसई * नवी मुंबई

* रायगड जिल्हा
अलिबाग, मुरूड, पेण, वडखळ, नागोठणे, पनवेल, उरण, माणगाव, गोरेगाव, निजामपूर, म्हसळा, तळा, इंदापूर, पाली-सुधागड, कर्जत, नेरळ, माथेरान, खोपोली.

इच्छूक वार्ताहरांनी pentimes7@gmail.com

या इमेल आयडीवर बायोडाटा पाठवावा.

– सुदर्शन शेळके
कार्यकारी संपादक