शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे मुंबईसह नवी मुंबई, सोलापूर पदाधिकारी जाहीर

gudhekar5
मुंबई (शांताराम गुडेकर) : शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना अध्यक्ष श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते व आमदार श्री.सचिन भाऊ अहिर,उपनेत्या मीनाताई कांबळी व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक,मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांच्या शुभहस्ते तसेच शिव आरोग्य सेना महाराष्ट्र अध्यक्षा सौ.शुभा राऊळ मॅडम, कार्याध्यक्ष डॉ.श्री.किशोर ठाणेकर व महाराष्ट्र समन्वयक श्री.जितेन्द्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका शिवसेना भवन दादर येथे जाहीर करण्यात आल्या.
मुंबई विभाग-
१)श्री.अमोल ज्ञानदेव वंजारे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक,
२)सौ.ज्योती लक्ष्मण भोसले मुंबई जिल्हा समन्वय सचिव,
३)सौ.सुप्रिया प्रकाश ठोंबरे-पाटणे मुंबई जिल्हा समन्वय सचिव,
४)श्री.प्रकाश बाबुराव वाणी मुंबईउपनगर पूर्व सहसमन्वयक,
५)श्री.शिवाजी भाऊ जोरे मुंबई उपनगर पूर्व समन्वय सचिव,
६)श्री.विनायक शंकर कानसकर घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक,
७)श्री.सिद्धेश सूर्यकांत मोहिरे घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वय सचिव,
८)श्री.मयूर नंदकुमार वाटाबळे घाटकोपर पश्चिम विधानसभा आरोग्य संघटक
९)श्री.अभिजीत शिवाजी देसाई मानखुर्द विधानसभा समन्वय सचिव,
१०)श्री.प्रवीण बाळकृष्ण ढवळे भांडुप पश्चिम विधानसभा समन्वय सचिव आणि नवीमुंबई विभाग-
१)श्री.प्रवीण शंकर वाघराळकर नवी मुंबई विभागीय समन्वयक,
२)श्री.अक्षय पांडुरंग गोरे ऐरोली विधानसभा आरोग्य संघटक,
३)श्री.राजेश बाजीराव यादव बेलापूर विधानसभा आरोग्य संघटक तसेच
सोलापूर जिल्हा-
१)डॉ.रामलिंग मल्लिकार्जुन जिल्हा अध्यक्ष सोलापूर
२)डॉ.सोहिलअख्तर सैपोदिन मुजावर जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर
३)डॉ.नितीन वाघमोडे सोलापूर जिल्हा सचिव
४)डॉ.अनिल पोरे सोलापूर जिल्हा सहसचिव
५)श्री.दिपक अभिमान सुर्वे जिल्हा समन्वयक सोलापूर
६)श्री.धन्यकुमार विश्वनाथ चोपडे जिल्हा सहसमन्वयक सोलापूर
७)श्री. श्रीशैल माळी शिव जिल्हा सहसमन्वक सोलापूर
८)श्री.सागर शिंदे आरोग्य संघटक सोलापूर जिल्हा यांचा समावेश आहे.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *