श्री. गिरीश पंढरीनाथ मोकल
मुक्तांगण बिल्डींग, रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, महाड – रायगड.
शाडूच्या मातीची मूर्ती आणि 4400 काचेच्या गोटया पासून बनवलेला पर्यावरण सुलभ ( ECO FRIENDLY ) गणपती बाप्पाची आरास !!!!
मागील काही वर्षा पासून आमची आरास इको फ्रेंडली असते. आम्ही आरास साठी असे साहित्य वापरतो त्या साहित्याचा परत उपयोग करता आला पाहिजे आणि शून्य कचरा राहिला पाहिजे असा आमचा हेतू असतो ( ECO FREIDLY + REUSABLE = ZERO WASTE) विजे चा कमीतकमी वापर करून विद्युत रोशनाई पर्यावरण पूरक LED लाईट ने केलेली असते . तसेच आपली आरास सुंदर, देखिव, आकर्षक आणि विलोभनीय व्हावी असा आमचा मानस असतो.