पेण : सध्या पेणमध्ये ग्रामपंचायतची रण धुमाळी सुरू आहे. सर्वजण आपल्यापरीने जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत त्याचाच भाग म्हणून आज रविवार दिनांक 11 /12 /2022 रोजी सरपंच पदाचे उमेदवार संजय हिरामण म्हात्रे आणि अशोक गोपीचंद म्हात्रे यांच्या समावेशक गाव विकास पॅनल सोनखारच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस देवेंद्र रोहिदास म्हात्रे तसेच तसेच बिनविरोध उमेदवार भालचंद्र परशुराम म्हात्रे, साक्षी संतोष म्हात्रे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.