नमस्कार…!
कोरोना, लॉकडाऊन, सोशल डिस्टनसिंग, मास्क लावणे, सेनिटाइजर वापरणे, कुठे ही न जाता घरातच राहणे … वगैरे वगैरे सगळं तर आता आपण अगदी सराईतपणे करतोच आहोत.. शिकलोच आहोत.. आणि आता आपण ह्या गोष्टी आपल्या स्वतः च्या ही नकळत करत आहोत… करायला लागलो आहोत.. आणि ही एक चांगली सवय झाली आहे..
पण आता ह्या सगळ्या शब्दांपासून थोडं वेगळं.. थोडं दूर जाऊया.. थोड्या वेगळ्या विषयांवर विचार करूया..
आणि आपलं लॉकडाऊन मधलं आयुष्य थोडं सुखकर करूया..
रोज इथे.. ह्याच पानावर.. सहजच थोडं मनातलं बोलुया..