कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यात माथेरान येथे राहणारे हुतात्मा वीर भाई कोतवाल यांनी ब्रिटीशसाच्या विरोधात बंड पुकारला या बंडामध्ये मानिवली गावातली सुपुत्र हुतात्मा हिराजी पाटील या बंडामध्ये सामील झाले इंग्रजांच्या विरोधात कर्जत तालुक्यामध्ये इंग्रजांच्या विरोधात चलेजाव ची घोषणा केली.
या घोषणा ब्रिटिश लोकांना हैराण करून सोडले सलोके पळ करून ठेवले इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीसरे लावले हुतात्मा हिराजी पाटील हुतात्मा वीरभाई कोतवाल हे कधीही एकही ठिकाणी थांबत नव्हते आज इथे तर उद्या तिथे अशा थोर वीरांना आज त्यांची ११० जयंती साजरी केली.
तसेच हुतात्मा चौकात आणि नेरळ मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात ही जयंतीचा साजरी करण्यात आली. माथेरानचे प्रशासकीय अधिकारी सुरेश भागणे माजी नगराध्यक्ष सौ.प्रेरणा सावंत हुतात्मा समिती चे अध्यक्ष संतोष पेरणे दर्वेश पालकर अजय गायकवाड सुमित क्षीरसागर नेरळशहरप्रमुख हेंमत( बंडू) क्षीरसागर गणेश पवार व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष कमलेश ठाकर नेरळमाथेरानचे ट्रक्सी संघाच्या कमचारी बंड्या मामा हे उपस्थित होते.