PEN टाइम्स ऑनलाइन टीम : बेल फळाचा रस उन्हाळ्यात घेतल्यास अनेक फायदे होतात. बेल फळात प्रोटीन, थायमीन, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे आरोग्य आणि सौंदर्य चांगले वाढते. आयुर्वेदातही बेलाचे महत्व सांगण्यात आले आहे. हा रस नियमित घेतल्यास पुढील काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात.
हे आहेत फायदे
१ गॅस आणि पोटदुखीपासून आराम
२ कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.
३ ब्लड शुगरही नियंत्रणात राहते.
४ हृदयाचे आजार दूर होतात.
५ शरीरातील डिहायड्रेशन दूर होईल.
६ अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
७ तोंडाच्या फोडांपासून आराम मिळतो.
८ रक्त शुद्ध होते.
९ त्वचेच्या समस्या दूर होतात.