राज्यपालांविरोधात युवासेनेची “स्वाक्षरी मोहीम”

पनवेल (संजय कदम) : हिंदुंमध्ये फुट पाडणार्‍या, मराठी माणसाचा सतत अपमान करणार्‍या राज्यपालांना केंद्राने परत बोलवून…

सपोनि ‘सुभाष पुजारी’ यांनी मि. एशिया स्पर्धेमध्ये जिंकले गोल्ड मेडल

पनवेल ( संजय कदम ) : ५४ एशियन बॉडी बिल्डिंग व फिजीक स्पोर्टस् चॅम्पियनशिप २०२२ मालदीव…

तुम्ही कधी विचार केलाय ! LPG सिलिंडरच्या खालच्या बाजूला छिद्रे का असतात; जाणून घ्या !

PEN टाइम्स ऑनलाइन टीम : आपल्या देशात बहुतांशी लोक घरामध्ये दैनंदीन स्वयंपाक करण्यासाठी LPG चा वापर…

आता शिंदे सरकार राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले घेणार मागे

मुंबई : राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत…

राज्यात वीज वितरण प्रणाली होणार मजबूत; आता ग्राहकांसाठी बसविणार प्रीपेड स्मार्ट मीटर

मुंबई : राज्यातील विद्युत वितरण प्रणाली मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय…

MPSC मार्फत ८०० जागांवर भरती; जाणून घ्या अंतिम मुदत

  मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ८०० पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत…

तुम्हाला माहीत आहे का? रेल्वे रुळांवर छोटे दगड का टाकतात? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

मुंबई : आपण पाहिलं असेल की बरेच लोक प्रवासासाठी रेल्वेचा वापर जास्त प्रमाणात करतात कारण या…

आता रेल्वे प्रवासातील ‘TC’च्या मनमानी कारभाराला बसणार चाप ? जाणून घ्या कसा

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासाच्या वेळी अनेक किस्से घडत असततात त्यात काही चांगले तर काही अतिशय…

पूराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढा – CM यांचे निर्देश

मुंबई : पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व…

OBC राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, बांठिया अहवालानुसार पुढच्या निवडणुका घ्याव्यात, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली : आजची सुनावणी फक्त ओबीसी आरक्षणावर असेल असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले. न्यायमुर्ती खानविलकर…