अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ 2’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा !

पुणे : अभिनय क्षेत्रात करियर करण्याची अनेकांची इच्छा असते मात्र अनेकदा योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आता…

आता 1 रुपयांत आणि ते देखील घरबसल्या मोबाइल नंबर करता येणार Portability; जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : आता मोबाइल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आताच्या काळातील सर्वात आवश्यक वस्तु…

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन

मुंबई : अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले आहे. आजसकाळी  बुधवारी (8 सप्टेंबर) त्यांनी…

राज कुंद्रा प्रकरण !  शिल्पा शेट्टीच्या करिअरवरही होणार परिणाम; Super Dancer Chapter 4 बाबत घेतला निर्णय

मुंबई : राज कुंद्रा यांच्याविरोधात पॉर्नोग्राफीची केस समोर आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी…

अरबाज खान मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर झालेल्या ‘त्या’ गोष्टीचा केला खुलासा

मुंबई : अरबाज खान मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर झालेल्या गोष्टीचा खुलासा केला आहे. 1998 मध्ये अरबाज…

अभिनेत्री जुही चावलाची 5G विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळत ठोठावला 20 लाखांचा दंड

नवी दिल्ली : अभिनेत्री जुही चावला मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता…

प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन

मुंबई :  ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ या सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात…

‘बार्डो’ने पटकावला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार

  नवी दिल्ली : सर्वांचे लक्ष लागलेल्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सोमवारी नवी दिल्लीत झाली.…

रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14ची विजेती; तर राहुल वैद्य उपविजेता ठरला

मुंबई : 20 आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या या सीझनला अखेर विजेता मिळाला आहे. राहुल वैद्य आणि रुबीना…

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन; ‘बाबा चमत्कार’ या पात्रामुळे प्रसिद्ध झालेले

पुणे : ‘झपाटलेला’ या महेश कोठारे दिग्दर्शित  मराठी चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ हे पात्र साकारुन प्रसिद्धीच्या झोतात…