महाडमध्ये कोरोनाचे २६ नवे रुग्ण, १३ जण बरे, दोघांचा मृत्यू

महाड (रवि शिंदे) : महाड तालुक्यात आज कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. १३ जनांनी कोरोनावर मात केली आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
महाडमध्ये आज कोरोनाचे नवे २६ रुग्ण आढळून आले.

यामध्ये जैन टेंपल जुनी पेठ ५७ स्त्री, हराबी काॅ. देशमुख मोहल्ला ३८ स्त्री, गवळ‌आळी ५३ पुरुष, महाड ५८, ५३ पुरुष, बिरवाडी ५० पुरुष, भिवघर ७८ स्त्री, विनती काॅलनी ८२ पुरुष, सावित्री एन्क्लेव्ह महाड ५६ पुरुष, नक्षत्र बिल्डींग बिरवाडी ५५ पुरुष, रिध्दीसिध्दी अपा.नवेनगर ४४ स्त्री, आसनपोई बौद्ध वाडी ३२ पुरुष, अप्पर तुडील ४१ पुरुष, जिवनजोती क्लिनीक बिरवाडी ५६ पुरुष, खैरे ४२ स्त्री, भावे ५२ पुरुष, वरंध कुंभारकोंड ३४ पुरुष, सिटीगार्डन महाड ६० स्त्री, विन्हेरे ३८, ३८, २५ स्त्री, काळीज ४९ पुरुष, अपेक्षा झेराॅक्स रमेश स्टोर शेजारी महाड ३६ पुरुष, २६, ०५ स्त्री, कोटेश्वरीतळे २७ पुरुष यांचा समावेश आहे.

आज महाडमध्ये १३ जन बरे झाले असुन, विनती काॅलनी ८२ पुरुष व काकरतळे शि़देआळी ४७ पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. महाडमध्ये १६६ कोरोना रुग्ण उपचार घेत असुन, ६५६ जनांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४० जनांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात कोरोनाच्या ८६२ रुग्णांची नोंद झाली आहे.