अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, आरोग्यासाठी अतिशय अपायकारक

eggs

PEN टाइम्स ऑनलाइन टीम : अंड्यामध्ये ती सर्व पोषकतत्त्व आढळतात जी शरीरासाठी आवश्यक असतात. तज्ज्ञांनुसार, अंडे कोणत्या गोष्टींसोबत खाऊ नये, ते जाणून घेवूयात.

1. साखर

अंडे कधीही साखरेसोबत खाऊ नका. अंडे आणि साखर एकत्र शिजवल्यास दोन्हीमधून निघणारे अमीनो अ‍ॅसिड शरीरासाठी विषाक्त होऊ शकते. यामुळे ब्लड क्लॉटिंग होऊ शकते.

2. सोया मिल्क

सोया मिल्क आणि अंडे एकत्र खाल्ल्याने शरीरात प्रोटीनचे शोषण थांबते.

3. अंडे आणि मासे

अंडे आणि मासे एकत्र खाल्ल्याने अ‍ॅलर्जीची समस्या होऊ शकते. तसेच पनीर सुद्धा अंड्यासोबत खाऊ नये. अ‍ॅलर्जीसह अनेक आजार उत्पन्न होऊ शकतात.

4. चहा

अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांसोबत चहा पिऊ नका. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

5. काही फळे आणि भाज्या

अंड्यासोबत केळी, टरबूज, चीज, डेयरी प्रॉडक्ट आणि बीन्स खाऊ नये. यामुळे नुकसान होते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि आतड्यांच्या समस्या होऊ शकतात. तसेच अंड्यासोबत लिंबूचे सेवन सुद्धा चांगले मानले जात नाही.