Diabetes control ! अंड्यामुळे आणखी वाढेल डायबिटीज, कोणत्या वस्तू खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात; जाणून घ्या !

eggs

PEN टाइम्स ऑनलाइन टीम : डायबिटीजच्या आजाराने आता तरूण पीढीला सुद्धा आपल्या विळख्यात घेतले आहे. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी एक्सरसाइज, हेल्दी आहार आणि हेल्दी लाईफस्टाईल अवलंबण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी कोणत्या वस्तू खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे जाणून घेवूयात.

——या गोष्टींपासून दूर रहा——

1. अंडे

संशोधन सांगते की रोज एक अंडे सेवन केल्याने सुद्धा डायबिटीजचा धोका 60 टक्के वाढतो.

2. एवोकाडो

हेल्दी फॅटयुक्त एवोकाडोमध्ये खुप जास्त कॅलरी असते. हे भरपूर खाल्ले जात असल्याने हे फॅटचा मोठा स्त्रोत बनते.

3. कोबी

कोबी हाय कार्बोहायड्रेटेड भाजी असल्याने शुगर लेव्हल कंट्रोल ठेवणार्‍यांना यापासून दूर राहावे.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतील या वस्तू

1. नियमत पालेभाज्या सेवन करा

2. सालमन-टुना फिश खा.

3. लीन मीट म्हणजे कमी चरबीचे मांस, चिकन खाऊ शकता

4. ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.

5. बीन्सचे सेवन करा.

6. सफरचंदचा आहारात समावेश करा.

7 लसून सेवन करा.