‘टीबी’ची ही 6 कारणे जाणून घेतली तर टाळता येणे सहज शक्य, जाणून घ्या !

TB
PEN टाइम्स ऑनलाइन टीम : टीबीमुळे रोज जगभरात साधारण 4 हजार लोकांना जीव गमवावा लागतो. जगात लोक मृत्यूमुखी पडण्याचे 10 वे सर्वात मोठे कारण टीबी आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
या आजाराचे मुख्य कारण अशुद्ध पाणी आणि व्यायामाचा अभाव हे आहे. चांगला आहार आणि नियमीतपणे व्यायाम केल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. शरीराची बॅक्टेरियासोबत लढण्याची क्षमताही वाढते. टीबी होण्याची कारणे कोणती ते जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
1 व्यायाम न करणे
2 स्वच्छतेचा अभाव
3 टीबीने ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणे
4 धुम्रपान
5 अल्कोहोल सेवन
6 चांगला आहार न घेणे

 

(टिप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)