पनवेल : डोलघर येथे दरोडा, 3 लाखाचा ऐवज लंपास

chor-gharfodi
पनवेल ( संजय कदम ) : अज्ञात चोरट्याने राहत्या घराच्या स्लायडिंगच्या खिडकीतून आत प्रवेश करून बेडरूमधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे मिळून एकूण ३,०८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील डोलघर येथे घडली आहे.
विश्वनाथ पाटील वय (४६ ) राहणार डोलघर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने स्लायडिंगच्या खिडकीतून आत प्रवेश करून बेडरूमधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे मिळून एकूण ३,०८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे . या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.