महाड( रवि शिंदे ) : महाड तालुक्यात आज समाधानाची बाब आज कोरोनाचे ३ नवे रुग्ण ११ जणांनी कोरोनावर मात केली आहे अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही सर्वांनी सावधानता बाळगणे गरजेच आहे
आज महाड तालुक्यात कोरोनाचे ३ रुग्ण आढळले यामध्ये पोलिस लाईन महाड १२ स्त्रि मनाई मंदिर दहिवाड ४५ पुरुष व घर न. ४० एम. जी. रोड महाड तर एकुण ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आता पर्यंत तालुक्यात एकुण कोरोना रुग्ण १३९० सध्या विविध ठिकाणी उपचार सुरु २१३ एकुण बरे झाले रुग्ण ११२५ एकुण मृत ५२