पनवेल (संजय कदम) : राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कोठे तरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राकेश ठाकूर (वय ३५) रा. वावंजे, अंगाने मजबूत, उंची १७५ सेमी, चष्मा वापरतो, दाढी – मिशी असून केसांची ठेवणं साधी, नाक सरळ आहे अंगात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात काळ्या रंगाचा शूज आणि सोबत मोबाईल फोन आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२२- २७४५२४४४ किंवा पोलीस हवालदार एम.एस.भूमकर मो. नं ९६९९९९१६५१ यांच्याशी संपर्क साधावा.