नवी दिल्ली : इंडियन ऑयल कॉरपोरेशनने भारताची राजधानी दिल्ली येथे मंगळवारी पेट्रोल दरवाडची घोषणा केली आहे .दिल्ली मध्ये पेट्रोलची किंमत ८०.९६ रुपये प्रती लिटर इतकी झाली आहे. मात्र डिझेलच्या किंमतीत काहीही वाढ केलीली नाही .मुंबई मध्ये ८७.६४ रुपये प्रती लिटर, चेन्नई मध्ये ८४.०५ रुपये प्रति लिटर, आणि कलकत्ता येथे ८२.४९ रुपये प्रति लिटर विकले जात आहे .